आयुष्यातील रंग

Thursday 13 December 2018

अघोरी प्रथा

#गळ

जवळ पास 1900 व शतक संपुन आता18 वर्ष उलटून गेलीत ,आपल्या समाजात अनेक प्रकार च्या चालीरीती, पद्धती आहेत नवस,गळ,काही अघोरी प्रकार बाबा लोकांकडून केले जातात,
आपल्या शरीराला अनेक वेदना देऊन काही पद्धती द्यारे नवस फेडण्याची एक पद्धत आहे गळ,

लहान पणा पासून नाव ऐकत आलोय आणि यात्रा किंवा देवस्तान च्या ठिकाणी हे केले जातात ,किती जणांना यातून काय फायदा होतो हे अजून पर्यत काही मला समजलं नाही,आपल्या शरीरावर एक धारदार वस्तुं अडकवली जाते ,ज्या वक्ती च्या नावाने नवस केला आहे त्या वक्ती साठी,किंवा आपला नवस आहे त्या साठी ते भयंकर कुत्य केलं जातं ,यात नुसता माणूस नाही तर एकाद्या पशु चा बळी दिला जातो ,साधारण पण हे आपल्या कडील देवदेवतांच्या ठिकाणी केलं जातं 
आपण आता 21 शतकात आहे पण आपला समाज हा अजून पण जुन्या पुरण्या पद्धतीत आहे यातील बदल करून घेण्यास आपला समाज तयार नाही ,कदाचित धार्मिक गोष्टी चा पगडा असावा ,
ग्रामीण भागात तर आहेत पण शहरी भागात पण असल्या गोष्टी सर्रास पणे बगायला भेटतात,
कदाचित आपल्या समाजात शिक्षणच्या अभावामुळे जुन्या लोकांच्या डोकातुन काही विदारक गोष्टी काढून टाकणे शक्य होत नसावे,

माझ्या डोळ्याने कित्येक शिक्षित लोकांना पण अस करताना बघितलंय मी धर्माचा पगडा की फक्त पूर्वजांनी केलं मणून करतात हे देव जाणे ,पण असल्या गोष्टी आताच्या पिढी त होताय याच दुर्दैव...
लग्न होत नाही,मुलं होत नाही,अजून बरच काही या गोष्टी साठी असेल कर्मकांड केले जातात ,हे कितपत योग्य 
जेव्हा सगळी कडून अपयश येत तेव्हा लोक असल्या मार्गात जास्त अडकतात

Saturday 8 December 2018

शिवाजी महाराज की नेपोलियन जॅाज वाशिग्नटन याची तुलना करन मूर्खपणाचेहोइल
अादी शंकराचार्य मोठे की विवेकानंद मोठे याची तुलनाच होउ शकत नाहि ..
शिवाजी महाराज,की राना प्रताप ..
पंडीत नेहरु की सरदार पटेल
की सुभाषचंद्र बोस .....
लोकमान्य टिळक की माहात्मा गांधी
खेळा मध्ये तुलना होउ शकतै ....
कीकेट मध्ये किती शतक काढली कीती धावा काढल्या
विब्डण मध्ये का स्कोर केला
जेव्हा यश मोजण्या करता पट्टी वापरली जाते तो पर्यतच तुलना होउ शकते ...
परतु
तुळस अाणी वड याची तुलनाच होउ शकत नाहि ....
ज्ञानेश्वर ,सावरकर ,विनोबा भावे यानी देह त्याग केला अात्महत्या नाहि ......
याच अायुष्यातील कार्य सपल या सामाधानी भावनेन .......!

Wednesday 28 November 2018

प्रेम..

आपण आपलं आयुष्य एकट कधीच नाही काढू शकत आपल्या आपल्या आयुष्यात एक hmsafarएक अशी वक्ती हवी असते की  जी आपल्या आयुष्य च्या शेवटच्या स्वास असे पर्यत साथ देईल ,प्रत्येकाचे आयुष्य तस नसते ,काहींना भेटतात ,काही अर्ध्यावर साथ सोडून जातात ,माझी पण कहाणी अशीच ,माझ्या काळ जो पर्यंत चागला होता तो पर्यंत साथ भेटली मला ,पण आयुष्य आहे हे ते कधी कस वळणं गेली काही सांगता येत नाही ,कदाचित नियतीने काही वेगळं लिहिलं असेल माझ्या आयुष्यात, जेव्हा माझा काळ चागला होता तेव्हा मला like करणाऱ्या मुलीची कमी नव्हती ,काहींनी होऊन कॉल केले होते पण तरी पण कधी त्याना रिस्पॉन्स नाही दिला  कारण माझं दुसऱ्या मुली जीवा पाड प्रेम होतं ,ज्या मंदिरात जात असत फक्त तिला मागत असत,मला खूप सुंदर मुलगी हवी होती अस ही नाही ,आपण ज्या वक्ती वरती प्रेम करतो तीच वक्ती आपल्या साठी जगातील सर्वात सुंदर वक्ती असते ,स्वतःची इजत घालून मी जगा पुढे fb असेल किवा ट्विटर असेल प्रत्येक ठिकाणी माझ्या पोस्ट तिच्या साठीच असायच्या ,मला चागल आठवत अजून पण ट्विटर वर rj स्मिता रेडिओ जोकी होती तेव्हा शो असायचा तिचा दर रविवारी त्या दिवशी न चुकता मी माझ्या प्रेमाच्या भावना तिच्या सोबत shar केल्या असतील अजून पण एक स्क्रीन शॉट आहे बाकी ac बंद झालंय ,आपण आपल्या प्रिय वक्ती साठी काही पण करायला तयार असतो ,मी पण माझ्या कडून होईल तितकं केलं fb वर साऱ्या जगाला माहीत याला एक प्रियशी आहे ,मी अजून कोणाला नाही समजून दिल की नकी ती होती तरी कोण काही अपवाद वगळता स्वतःची इजत घालून मी  जगा समोर माझ्या प्रेम जाहीर केलं ,एक दिवस तर अस पण पोस्ट टाकून दिली तिच्या साठी की जिच्यावर जिवापाड प्रेम करतो तिच्या साठी साठी i love you बाकीच्यांनी राहा जळत अस ,त्या काळात टाकलेल्या पोस्ट आता माझ्या साठी विष आहे त कारण कोणी पण ac बघितलं की सर्व काही ओपन दिसत, आपण एकाद्याला साथ दिली तर ती शेवट पर्यत देयची आणि तर दोन दिवसाची साथ काय कामाची ,काळ जात राहिला काळजात तीच राहिली कायम "मी कधी सुन्दर चेहरा म्हणून प्रेम नाही केलं तिच्यावर एक सुंदर मनाची मुलगी म्हणून च प्रेम केलं ,आज आयुष्य च्या अशा वळणावर येऊन थाम्बलो की तिची सर्वात जास्त गरज होती मला, आणि जगाचा पण नियम च आहे की काय गरजेच्या वेळी हक्काची वक्ती साथ नाही देत कधी, जेव्हा तिच्या घरचना विचार लग्न साठी तर तिच्या घरचे प्रेमाच्या बाबतीत एकदम निबरघट निघाले त्याना प्रेम मनजे अस काही वाटलं की काय सांगू , त्याना आता खूप पैशा वाला मुलगा हवा आहेत तिचा भाऊ मला mtlaa आमला खूप मोठ्या ठिकाणी देयचं आहे तिला ,एवढ एकल आणि मन सुन्न झालं मनात मटल यांना प्रेम नकोय पैशा हवाय ,इतकं चागल वक्ती मत्वव माझं पण तिच्या साथी प्रत्येकच्या मनात वाईट झालो पण तिला त्याची काही किंमत नाही त्याना फक्त पैशा हवाय ,आयुष्यातील चागला वेळ हा अशा वक्ती साठी खर्च करून बसलो जिने कायम दुःख शिवाय काही दिलंच नाही मला .....आज आलेला दिवस काढतोय ढकलत कसा तरी साथ सुटल्या नंतर मानसिक त्रास खूप झाला शरीराचं वजन पण खूप कमी zalyy आणि आयुष्यात कोणत्याच गोष्टीच सुख दुःख राहील नाही ,
मी कित्येक लोक बघितले असे जे ऍसिड अटक मधील असोत की कँसर झालेल्या वक्ती असोत त्यांनी आपल्या प्रियकराची साथ अगदी मरे पर्यत नाही सोडली त्याचा कडे काही असो वा नसो प्रत्येकाच्या नशिबात नसत अस काही ,माझ्या चागल्या काळात मला मने "जिसे दिल दिया हे लाखो मे हेउसें चाहणे वाले हजारो ठे  फक्त चागली वेळ होती तोपर्यत च नंतर मात्र ,माणूस आपोआप हरामखोर च.....
आयुष्यात जेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा माझ्या आयुष्यातील एक पर्व संपलं होत ,आयुष्यातील रंग मंचावर हारलो होतो मी कदाचित हरवणारे पण अपल्यातलेच होते..
आयुष्यात दुसऱ्या साठी कधीच थम्बु नका जो साथ देईल त्याच्या सोबत आनंदात साथ देत निघून जा नंतर फक्त आणि फक्त दुःख येत माझा सारख जे कधीच भरून न निगणारे असत आयुष्यात दुसऱ्या च्या वाटे साठी आपली वाट मात्र कायम ची बंद होऊन जाते जाणारा आल्या वाटेने निघून पण जातो आपण मात्र आहे तिथेच राहून जातो .deepakjadhavaddres.blogspot.com..

Friday 23 November 2018

शिवराय

छत्रपती शिवाजी महाराजावर जेव्हा खान चालून आला तेव्हा त्याच्या सोबत शेकडो हत्ती, शेकडो उंट,शेकडो,घोडे होते, nusti सरदाराची संख्या डोळयांत तेल घालणारी होती,विडा उचला होता खानानं दखण का चुहा शिवा को मे मारुगा, आणि निघाला खान वाटेत येईल त्याची माती करत,हजारोच्या संख्येने कत्तल केली असल ,कित्येक मंदिरे पाडली असेल रयतेचा अनावीत छळ केला असेल ,महाराजांन कडे ,आईसाहेब कडे गोर गरीब कस्ट करी धाव घेऊ लागलेत,राज ,राज वाचवा अमास्नी,तोय खान माती माती कर्तुया ,आई बहिणी ची अबुरू लुतोय या ,मारतोय या ,उभ्या पिकाची माती करतुया, 
आपल्या रयतेची झालेल्या अवस्था बगून आई साहेब कडाडल्या राजे खांना चा बंदोबस्त करावा ,महाराजांनी आज्ञा पळत बंदोबस्त करायचं ठवल ,पण 
खाना कडे तर लाखो न  सेना दारू गोळा उंट ,हत्ती, घोडे सरदार,येवड बगून भले भले ची अवस्था काय होत असेल तरी ही महाराज डगमगले नाहीत, किती पण असुदे ताकद डोक्या पुढे फिकीच असते ती युक्ती
पुढे शक्ती हरते ,आई साहेबांनी आदेश दिला राजे मला खान चा बंदोबस्त हवा ,मग महाराजानी हा विचार नाही केला की मी जगेल की मरेल, फक्त एकच विचार आला रयतेच्या सुखा साठी आपला जीव जरी देयची वेळ आली तरी मागे नाही हटवायचे,त्या साठी राजकारण पण तसेच असावे लागते ,जाळ पण तसच टाकावे लागते ,नुसता ताकद असून उपयोग नाही वापरायची कशी याची पण अकल असावी लागते, प्रतापगड च का कारण महाराजांना माहीत आहे ,इते येणे सोपं आहे पण जिवंत जाणे खूप मुस्किल,महाराजांनी खाना ला मारल्या नंतर अगदी आपल्या सोबत आलेल्या प्रत्येक सहकारी ची काळजी घेत सगळे सोबत आहेत की नाही याची काळजी घेत मग तीतून पुढे निगाले,आणि सुखरूप गडावर पोहचले,आणि संदेश दिला जगाला ताकद ,पैसा किती पण असो ,योग्य राजकारण,आणि योग्य बुद्धिमत्ता असेल तर कोणी कितीही मोठा शत्रू असो ,त्याला झुकावाच लागते,

Tuesday 2 October 2018

अहिवत गड

अहिवंत गड एक जबरदस्त अनुभव

सप्तशुगी गडाच्या पश्चिमेला असणारा हा गड खालून इतकासच दिसतो पण जेव्हा सर कायची वेळ येते तेव्हा अवाढव्य असा हा गड,
सर्वात वरच्या बुंधा जवळ जाण आता तरी सोपं नाही राहिल 
चढण्या साठी आम्ही उत्तर पश्चिम बाजू निवडली ती सोपी होती 
जवळ जवळ 4,5 km चा रणकापत कापत अगदी त्या गडा जवळ पोहोचलो पण लांबूनच बगून अंगावर काटा आला जो सर्वात वरच्या भाग आहे तो सर करण्या साठी एकच मार्ग होता आणि तो इतका बिकट होता की दोनी साईट ने खोल दरी 4000 हजार फूट खोल आणि वरती चढण्या साठी अर्ध्या फुटाच्या उंच पायऱ्या 4000 फूट उंच आसणारा हा गड या रांगेतील सर्वात उंच आहे शेवटचा टप्पा सर करणे इतकं सोपं काम नाही हे आमच्या लक्षात चागल्या पैकी आलं ,आता च्या परिस्तिथी त दोर खंड असल्या शिवाय तरी शक्य नाही अर्ध्या फुटाच्या पायऱ्या त्या पण वरच्या साईट न ढिसाळ वरती पण तुटलेल्या आणि खालच्या साईट ने पण तुटलेल्या मधेच तेवढ्या जिवंत होत्या अगदी शेवट च्या टोकावर जाऊन आमला माघार घेव्ही लागली नारळाच्या वरच्या शेंडी सारखा दिसणारा व दोनी बाजूने 4000 फूट खोल दरी असणारा हा गड थरारक अनुभव देणारा आहे
आणि जो पण सर करेल त्याने स्वतः सेफी काढून आणावी तरच मानू आम्ही तरी...
सुरवातीला आम्ही आठम्ब (नांदुरी पासून थोडं पुढे)जवळ जाऊन वीर गळ बघितली 6 विरगळ होत्या त्यातील 4 मोठया होत्या वर गळ म्हणजे पूवी युद्धात वर मरण आलेल्या शुराची जागा ज्या ठिकाणी वर मरण आलं  ती जागा त्या वरील नक्षी सांगत असते की या शूर वीराला कस मरण आल ते ,
नंतर गड सर करायचं ठरवलं 4 तास हवे त्या साठी भर उन्हात अवघड आहे त्यात पाण्याची काही सोय नाही वरती,
नंतर पुढे आठम्ब च्या पुढे मध्ये एक रस्ता जातो तो कनेरगडा कडे जातो त्या रस्त्याने पुढे गेल का सप्तशुगी देवी च्या आणि मार्तंड ऋषी च्या मधोमध एक पुरातन शिव मंदिर आहे जून आहे खूप आणि ते जीर्ण झालंय आता खूप बाहेरून मोडकळीस आलेलं ते मंदिर मात्र गाभाऱ्यात गेल्या नंतर मनाला खूप मोठं समाधान देऊन जात,,ते मंदिर सप्तशुगी गड आहे त्याच्या पूर्वेस आहे गडाचा जो पिकनिक पॉईंट आहे त्याच्या पूर्व बाजूस खाली ,,



http://Www.mavala.in

Sunday 23 September 2018

गणपती विसर्जन

गणपती विसर्जन 


मी धरणावरील एका बाजूला जाऊन निवांत उभा होतो प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पा ला शेवटचा निरोप देण्या साठी मोठ्या उत्साहात दिसत होतं ,अकरा दिवस मनो भावाने पूजा अर्च्या करून आज निरोप देत होत ,खूप सारी गर्दी होती,प्रत्येक जण आरती करून प्रसाद वाटत होतं एकाने माझ्या पण हातावर मोदक आणि प्रसाद वाटत होतं,मी मात्र जुन्या आठवणीत गेलो 6,7 वर्ष जुन्या आमच्या पण गणपती असायचा अगदी सहा सात डोके असाचे पण गणपती त पण शेवटच्या दिवशी गर्दी मावत नव्हती ,हुरूप पण तसच असायचा गणपती विसजना पासून अगदी दुपारी 12 पासून पासून लगबग असायची ती रात्री 10 वाजे पर्यत असायची गणपती विसर्जन होई पर्यत दिवसा गणपती कधीच नाही विसर्जित केला अमी,आप्पा, शिवा, बापू,योगेश, निवृत्ती, मी,अजून बाकी चे पण असायचे,त्या काळात खिशात पैशे नसायचे पण गणपती ची मूर्ती दर वर्षी 1 फूट मोठी असायची,आज प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात मग्न दिसले ,आठवण आली असेल की नाही त्या सर्वांना असो तो हुरूप वेगळा तो जोश वेगळा ,जितके दिवस गणपती बसवला असेल तो तितक्याच मनो भावाने बसवला...

आज त्याच ठिकाणी दूर दूर वरून लोक गणपती विसर्जित करत होते ,काहींना पाण्यात जायची भीती वाटत होती तर लांबूनच मूर्ती पाण्यात सोडून देत होते ,बगून वाईट पण वाटत होतं इतके दिवस मनो भावाने पूजा करून शेवटी मात्र मूर्ती असल्या पद्धतीने सोडत होते,कोणीतरी येऊन हळूच हातावर मोदक आणि प्रसाद देत होत ,इकडे सारे गणपती बगून मनात एक विचार येत होता बाप्पा सर्वच्या इच्या पूर्ण कश्या करणार प्रत्येक जण बाप्पा जवळ आपली मनातील इच्या पूर्ण करण्या साठी साकडं घालत असणार ,किती जणनाच्या पूर्ण करत असणार, जवळ पास सर्व हार,पूजेच साहित्य विखुरलेला दिसत होत ,आपण बाप्पा सोबत आणलेले सर्व काही पाण्यात टाकून मोकळं होत तीत कोणत्या ही प्रकारची निर्मल टाकण्यासाठी वेगळी सोय नव्हती ,म्हणून नच तिथल्या पाण्यावर सर्व काही तरंगत किनारायावर येताना दिसत होतं ,गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या,गणपती गेले गावाला चेन पडेना आमाला या आवाजात सर्व काही तल्लीन होते,
एक तास मी सर्व काही हेरत होतो कोणी बाईक वर गणपती आणत होत तर कोणी मोठ्या गाडीत ,कोणी ट्रैक्टर मध्ये मध्ये आपल्या लाडक्या बाप्पा ला शेवटचा निरोप देण्यासाठी चालले होते मी सर्व हे दूरून मोठ्या उत्साहात बगत होतो,एकाच ठिकाणी एक मोठा आणि बाकीचे छोटे गणपती ठेऊन पूजा करून त्यांना निरोप देत होते,मोठाले गणपती पाण्यात बरेच मध्ये जाऊन विसर्जित करत होते,सर्व नजारा एकदम उत्साहीत होता जसा जसा सुर्यास्त जवळ येत होता तसा तसा लोकांची बाप्पा ला निरोप देयची घाई होत चालली होती,प्रत्येक जण आपल्या बाप्पा ला पुढच्या वर्षी लवकर या असा शेवट चा निरोप देऊन आपल्या आल्या वाटाने निघत होते,आणि बाप्पा पण आपल्या सर्वना निरोप देऊन विसर्जित होत होते,

माझं मन मात्र उद्याच्या विचार होत,

कदाचित दोन दिवसांनी पाणी कमी झाल्या नंतर तिथे फक्त तुटलेल्या मूर्ती दिसणार होत्या त्या मूर्ती कडे बगून किती जणांना आपल्या घरात विराजमान असणारे बाप्पा दिसणार ,त्या तुटलेल्या विखुरलेला मूर्ती चा तो नजारा किती जण बगतील कदाचित कोणी टिकड फिरकणार पण नाही दरवषी किती तरी मूर्ती विसर्जित होतात,त्या तुटलेल्या ,विखुलेले मूर्तीकडे बगून किती लोकांना  आपण केलेली मनोभावें पूजा आठवेल, हे तर बाप्पा ला च माहीत आता,

सूर्य बुडतील गेला तस मी पण त्या ठिकाणाचा निरोप घेयच ठरवलं,मन मात्र काही जुन्या काही ताज्या आठवणीत हरवून गेलं होतं...!

इतकं मात्र खरं तेच बाप्पा पुढच्या वर्षी पण तितक्याच जोशात येणार हे मात्र नकी..............!
DJ बाबु....

Friday 14 September 2018

द से,

द से दीपक भी
द से दर्द भी 
द से दिल भी,
द से दिवाना भी,
द से दौलत भी,
द से दुवा भी,
द से दोस्ती भी,
द से दुरी भी,
द से दस्त भी,
द से दिमाक भी,
ओर द से dj बाबू भी,

Sunday 9 September 2018

पोळा

उद्या सर्जा च्या सण हाय त्याचा मी गुमान मोबाईल मधील आपलं डोकं उचकवल आणि घरात जाऊन वाटीत तेल घेऊन आलो आणि माय वाला सर्जा च्या शिंगाला लावायला गेलो ......
तेवढयात या मालक या मालक असा आवाज आला मी दचकलो ...पुढच्या शणी इकडे तिकडे बगू लागलो पण आजू बाजूंला गोठयात असलेल्या बैल आणि गाई शिवाय कोणी दिसेना मी चपापलो परत तिकडे टिकडे नजर टाकली पण कोणी दिसेना कोणी आवाज दिला काही कळेना मला ,तो पर्यत परत दुसरयदा आवाज आला ,मालक ,मालक आणि माझं लक्ष्य माझ्या सर्जा कडे गेलं मी काही तरी बोलणार तोच त्यांन मान  डोलवली तस मी तेंच्या पाशी जाऊन उभा राहलो ,माझ्या हातातील वाटी त असलेलं तेल बगून माझ्या सर्जा ला कळून चुकलं उद्या सण आहे तसा तो एकदम जवळ येऊन उभा राहिला मी तेंच्या मानेला असलेली पोळी चोळत बोलो तुला बोलता कस येत ,तो लगेच बोला अहो मालक आपलं जल्म पासून च आपलं नात मला तुमच्याशी तरी बोलणं अवगड नाही काही ,मी पण मान हलवत त्याच्या उतरला प्रतिसाद दिला ।मी माझ्या हातातील वाटी वरती करत त्याला मटल सर्जा सरळ उभा राजा शिंगे हलवू नकोस तेल लावतो तुझ्या शिंगाना तस तो निमूट पणे उभा राहिला,मी माझ्या हाताने सर्जा च्या शिंगणा तेल लावत होतो पण विचार मात्र दुसरीकडे च होता त्यानं ते हरेल आणि छोट्या आवाजात पुट पुटत  तो बोलला,मालक तुमचं आज लक्ष्य दुसरीकडे च दिसतंय ,तस मी चबाबलो आणि बोलून पडलो अब" ना रे कसलं काय हे काय शिंगणा तेल लावतोय ते ,तो परत बोलतां झाला,मालक आज पासून थोडी ओळखतो व्हय तुमाला 5 वरीस झाले आता मला या गोठयात दर वर्षीचा पोळा आठवतोय मला ,मी परत त्याला उत्तर देऊन मोकळा झालो नाही रे  सर्जा काही बस असच ,...............।
मी तेंच्या बोलण्या कडे दुर्लक्ष् करत पुट पुटलो .......
तो पर्यत एक शिंगाला तेल लावून झाल होत दुसऱ्या शिंगाला तेल लावला लागणार तितकायत परत सर्जा च्या तोडून शब्द निघाले ..मालक ....
हा बोल सर्जा काय मणतोस मी लगेच पुट पुटलो
तो ,मालक ते ........
हा बोल सर्जा काय ते ......
मालक एवढे दिस झाले आता या गोठयात आहे मी पण मला माझी नवीन मालकीचया हाताने पुरण पोळी कधी भेटणार खायला .....
मी,तस मी हातातील वाटी खाली ठेवत तेंच्या मानेला घट मिठी मारली आणि माझ्या डोळयातून तपकन तक थेंम पडला ...त्यांन तो हेरला आणि बोलता झाला मालक काय झालं मी तर माझ्या मालकीनीच्या हातची पुरणाची पोळी कधी भेटलं मणून बोलून गेलो...माझ्या डोळातील पाणी बगून तो जरा शांत झाला,मी त्याच्या प्रश्नच उत्तर टाळत पुन्हा तेंच्या राहिलेलं शिंगाला तेल चोळत राहिलो  तो पर्यत सूर्य मावतील गेला होता,मी माझं काम  उरकुन सर्जा ला मटलो चल आता बोलू उदयाला ला सण हाय उद्या थोडी राहिली तेवढी तयारी करतो तुझी अस  बोलून मी घरात  निघून गेलो ..... घरात जाऊन मी त्याच्याकडे पुन्हा एक नजर टाकली तो शान्त पणे उभा होता त्याच्या न दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ला .......मी घरात गेलो आणि माझ्या डोक्यात विचाराचं वादळ उठल होत ...मी हात धुतले आणि जेवायला गेलो पण आज भूक काही नव्हती मी तासच रिटन झालो आपल्या बिछानवर येऊन गुपचिप पडलो विचाराच्या या वादळात कधी झोप लागून गेली मला पण नाही समजलं ...............
दुसऱ्या दिवशी बरोबर दरोज च्या टाईमाला जाग आली,मी ताडकन उठलो,आणि गोठ्याकडे गेलो ,सर्जा शांत पणे डोळे झाकून रवंथ करत होता मी परत अथुरणात येऊन पडलो .....
सकाळी अगोळ करून सर्जा ला वैरण कडी टाकली आणि माझ्या कामात निघून गेलो ..............
बा..अरे ते सर्जा चे शिंगे कोण साळणार तस मी हातात ला काम टाकून सर्जा पाशी गेलो,
सर्जा उभा राहा नीट अजिबात हालचाल नको शिंगे सळतो तो तसा चुपचाप उभा झाला,मी माझं काम सुरू केलं तोच,त्यानं रात्रीचाच प्रश्न उकरून काढला ...
मालक घरी नवी मालकीण कडी आणणार ..
मी त्याचे शिंगे साळत बोलता झालो अरे आपण गरीब माणसे आपल्या नशिबात नाही कोणी मालकीण ...
सर्जा परत बोला अस कस नाही ,
नाही कोणी मालकीण बस परत नको डोकं लावू आता मला मी सन्तापलेल्या स्वरात मटलो तसा तो शांत झाला ,
मग मीच बोलत्या स्वरात मटलो आर आपल्या कड नाही डिग्री, ना  नोकरी,ना आपल्या कडे पैसाना ना गाडी,आपण तर गरीब माणस हाय र सर्जा आपल्या ला आपला जीव पोसायला महाग आहे कुठे परत अजून दुखणं करून घेतो तसा सर्जा बोलला मालक मालक आपण लय कस्ट करू
मी परत उत्तर देत बोलो आर सर्जा आता दिस बदलेल त आता पहिल्या सारख थोडी राहील का पाहिले ज्याच्या दावणीला जास्त बैल तो गावचा मोठा माणूस असायचा आता कस्ट करायला नाही किंमत राहिली आता,कोणत्या भी गावात गेलं की बोटावर मोजण्या इतके बैल असता गावात अन किती कस्ट करणार आहे र तू आज काल केलेलं कस्ट पण नाही फिट्त अशी झालीय शेती ची व्यथा कोणतं पण पीक केलं का खर्च निघत नाही मग त्या कस्ट भी फिट्टत नाही आणि आता पोरीं ना पण शेतकरी मुलगा नको असतो पोरीच्या अपेक्ष्या खूप मोठ्या झालायत त्याना जन्मींन जागा,गाडी ,बंगला,पैसा पाहिजे ना आपल्या कड काय हाय..... आपण नुसतं कस्ट करून मारतोय तू आवताला जुंपून आणि मी शेतीत तच मारणार हाय आपल्या ला नसता स्वप्न आपण फक्त कस्ट करायचे बस ,.......माझ्या तोंडचे शब्द ऐकून तो शांत झाला....आणि बोलता झाला ...
मालक आता किती दिस राहिले माझे तरी अजून दातांन चावतय तोवर करेल कस्ट एकदा माझी चालायची व गवत चावायची ताकद संपली की मी पण। तुमाला भारच होईल की ,,,
मी भरल्या आवाजात मटलो आर सर्जा आर तूझा कसला आलाय भार मला तू हायस मुणून तर माझं औत चालत ना माझ्या शेत तुझ्या मूळच हिरवं गार होत ना तुझा मला कसला आलाय भार,,
मी तोवर सर्जा ला हौदवर घेऊन गेलो एक तास अगोळ घातली आज त्याला....
मी आपल आता सर्जा ला सजवनायत मग्न झालो होतो ...
पण मन मात्र दुसरी कडेच होत आज पण डोकायत विचारच काहूर माझल होत नुसतं सर्जा न नकळत माझ्या आयुष्यातील घडल्या गोष्टी नकळत वर आल्या होत्या त्याला काय सांगणार तुझ्या मालक च्यापण आयुष्यात खूप मोठं वादळ येऊन गेल,आयुष्यातील परीक्षेत तोय नापास झालाया ,...........
मी आपलं सर्जा ला सजविण्यात मग्न च होतो शिंगाना हिगुल लावून बेगड लावलं होत, डोकावर नवीन मातुटी लावली होती नाकात नवीन यसन घातली होती गळ्यात त्याच्या आवडते गुंगर बांधले होते ,पाठीवर रंग बेरंगी कलर लावले होते आत्ता मात्र सर्जा सजून तयार झाला होता नवीन काढणी लावून मी त्याला दावणीला बांधला .....!

सर्जा ला सजून झाल न त्याला मी मिठीच मारली तो बी शांत उभा होता 
आता मारुतीच्या देवळात जायचा time झाला होता मी नारळ घेतलं आणि देवळाकडे निगालो तीत जाऊन सर्जा ला मारुती च्या समोर सलामी दिली आणि नारळ फोडून देवळाला गरका मारला सर्जा आज खुश होता त्याच्या चाली वरूनच तास दिसत होत....
सूर्य भी मावळतीला गेला होता होता तस मी घरचा रस्ता धरला .....
घरी आलो अन घरासमोर पण सलामी दिली सर्जा न  समद्या समोर मग आई ने अन काकू न सर्जा ला ओवाळून पूर्णाच्या पोळी न निवद दिला सर्जा न पुरण पोळी खाली मला भी आई न अन काकू न ओवाळूल  .....
सर्जा आज खुश होता वर्षातुन येणार त्याच्या एकच सण  त्याच्या परिन जोरात झाला होता.....