आयुष्यातील रंग

Sunday 11 August 2019

कुसुमाग्रज च्या त्या कवितेने कित्येक मोडलेले संसार उभे केले असतील ,,मोडून पडला संसार तरी वाकला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा,
पुरात कित्येकांचे संसार उध्वस्त झाले असतील त्याच्या प्रत्येकाच्या पाठवरती हात ठेवणारे कोणी असेलच असे नाही पण एक वक्ती नेहमी असतो ,"आत्मविश्वास"आणि हा जो पर्यंत आहे ना कितीही मोडुड्या संसार तो तूमच्या पाठवरती हात ठेवून लढ म्हणायला च शिकवतो,.......