आपण आपलं आयुष्य एकट कधीच नाही काढू शकत आपल्या आपल्या आयुष्यात एक hmsafarएक अशी वक्ती हवी असते की जी आपल्या आयुष्य च्या शेवटच्या स्वास असे पर्यत साथ देईल ,प्रत्येकाचे आयुष्य तस नसते ,काहींना भेटतात ,काही अर्ध्यावर साथ सोडून जातात ,माझी पण कहाणी अशीच ,माझ्या काळ जो पर्यंत चागला होता तो पर्यंत साथ भेटली मला ,पण आयुष्य आहे हे ते कधी कस वळणं गेली काही सांगता येत नाही ,कदाचित नियतीने काही वेगळं लिहिलं असेल माझ्या आयुष्यात, जेव्हा माझा काळ चागला होता तेव्हा मला like करणाऱ्या मुलीची कमी नव्हती ,काहींनी होऊन कॉल केले होते पण तरी पण कधी त्याना रिस्पॉन्स नाही दिला कारण माझं दुसऱ्या मुली जीवा पाड प्रेम होतं ,ज्या मंदिरात जात असत फक्त तिला मागत असत,मला खूप सुंदर मुलगी हवी होती अस ही नाही ,आपण ज्या वक्ती वरती प्रेम करतो तीच वक्ती आपल्या साठी जगातील सर्वात सुंदर वक्ती असते ,स्वतःची इजत घालून मी जगा पुढे fb असेल किवा ट्विटर असेल प्रत्येक ठिकाणी माझ्या पोस्ट तिच्या साठीच असायच्या ,मला चागल आठवत अजून पण ट्विटर वर rj स्मिता रेडिओ जोकी होती तेव्हा शो असायचा तिचा दर रविवारी त्या दिवशी न चुकता मी माझ्या प्रेमाच्या भावना तिच्या सोबत shar केल्या असतील अजून पण एक स्क्रीन शॉट आहे बाकी ac बंद झालंय ,आपण आपल्या प्रिय वक्ती साठी काही पण करायला तयार असतो ,मी पण माझ्या कडून होईल तितकं केलं fb वर साऱ्या जगाला माहीत याला एक प्रियशी आहे ,मी अजून कोणाला नाही समजून दिल की नकी ती होती तरी कोण काही अपवाद वगळता स्वतःची इजत घालून मी जगा समोर माझ्या प्रेम जाहीर केलं ,एक दिवस तर अस पण पोस्ट टाकून दिली तिच्या साठी की जिच्यावर जिवापाड प्रेम करतो तिच्या साठी साठी i love you बाकीच्यांनी राहा जळत अस ,त्या काळात टाकलेल्या पोस्ट आता माझ्या साठी विष आहे त कारण कोणी पण ac बघितलं की सर्व काही ओपन दिसत, आपण एकाद्याला साथ दिली तर ती शेवट पर्यत देयची आणि तर दोन दिवसाची साथ काय कामाची ,काळ जात राहिला काळजात तीच राहिली कायम "मी कधी सुन्दर चेहरा म्हणून प्रेम नाही केलं तिच्यावर एक सुंदर मनाची मुलगी म्हणून च प्रेम केलं ,आज आयुष्य च्या अशा वळणावर येऊन थाम्बलो की तिची सर्वात जास्त गरज होती मला, आणि जगाचा पण नियम च आहे की काय गरजेच्या वेळी हक्काची वक्ती साथ नाही देत कधी, जेव्हा तिच्या घरचना विचार लग्न साठी तर तिच्या घरचे प्रेमाच्या बाबतीत एकदम निबरघट निघाले त्याना प्रेम मनजे अस काही वाटलं की काय सांगू , त्याना आता खूप पैशा वाला मुलगा हवा आहेत तिचा भाऊ मला mtlaa आमला खूप मोठ्या ठिकाणी देयचं आहे तिला ,एवढ एकल आणि मन सुन्न झालं मनात मटल यांना प्रेम नकोय पैशा हवाय ,इतकं चागल वक्ती मत्वव माझं पण तिच्या साथी प्रत्येकच्या मनात वाईट झालो पण तिला त्याची काही किंमत नाही त्याना फक्त पैशा हवाय ,आयुष्यातील चागला वेळ हा अशा वक्ती साठी खर्च करून बसलो जिने कायम दुःख शिवाय काही दिलंच नाही मला .....आज आलेला दिवस काढतोय ढकलत कसा तरी साथ सुटल्या नंतर मानसिक त्रास खूप झाला शरीराचं वजन पण खूप कमी zalyy आणि आयुष्यात कोणत्याच गोष्टीच सुख दुःख राहील नाही ,
मी कित्येक लोक बघितले असे जे ऍसिड अटक मधील असोत की कँसर झालेल्या वक्ती असोत त्यांनी आपल्या प्रियकराची साथ अगदी मरे पर्यत नाही सोडली त्याचा कडे काही असो वा नसो प्रत्येकाच्या नशिबात नसत अस काही ,माझ्या चागल्या काळात मला मने "जिसे दिल दिया हे लाखो मे हेउसें चाहणे वाले हजारो ठे फक्त चागली वेळ होती तोपर्यत च नंतर मात्र ,माणूस आपोआप हरामखोर च.....
मी कित्येक लोक बघितले असे जे ऍसिड अटक मधील असोत की कँसर झालेल्या वक्ती असोत त्यांनी आपल्या प्रियकराची साथ अगदी मरे पर्यत नाही सोडली त्याचा कडे काही असो वा नसो प्रत्येकाच्या नशिबात नसत अस काही ,माझ्या चागल्या काळात मला मने "जिसे दिल दिया हे लाखो मे हेउसें चाहणे वाले हजारो ठे फक्त चागली वेळ होती तोपर्यत च नंतर मात्र ,माणूस आपोआप हरामखोर च.....
आयुष्यात जेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा माझ्या आयुष्यातील एक पर्व संपलं होत ,आयुष्यातील रंग मंचावर हारलो होतो मी कदाचित हरवणारे पण अपल्यातलेच होते..
आयुष्यात दुसऱ्या साठी कधीच थम्बु नका जो साथ देईल त्याच्या सोबत आनंदात साथ देत निघून जा नंतर फक्त आणि फक्त दुःख येत माझा सारख जे कधीच भरून न निगणारे असत आयुष्यात दुसऱ्या च्या वाटे साठी आपली वाट मात्र कायम ची बंद होऊन जाते जाणारा आल्या वाटेने निघून पण जातो आपण मात्र आहे तिथेच राहून जातो .deepakjadhavaddres.blogspot.com..
No comments:
Post a Comment