छत्रपती शिवाजी महाराजावर जेव्हा खान चालून आला तेव्हा त्याच्या सोबत शेकडो हत्ती, शेकडो उंट,शेकडो,घोडे होते, nusti सरदाराची संख्या डोळयांत तेल घालणारी होती,विडा उचला होता खानानं दखण का चुहा शिवा को मे मारुगा, आणि निघाला खान वाटेत येईल त्याची माती करत,हजारोच्या संख्येने कत्तल केली असल ,कित्येक मंदिरे पाडली असेल रयतेचा अनावीत छळ केला असेल ,महाराजांन कडे ,आईसाहेब कडे गोर गरीब कस्ट करी धाव घेऊ लागलेत,राज ,राज वाचवा अमास्नी,तोय खान माती माती कर्तुया ,आई बहिणी ची अबुरू लुतोय या ,मारतोय या ,उभ्या पिकाची माती करतुया,
आपल्या रयतेची झालेल्या अवस्था बगून आई साहेब कडाडल्या राजे खांना चा बंदोबस्त करावा ,महाराजांनी आज्ञा पळत बंदोबस्त करायचं ठवल ,पण
खाना कडे तर लाखो न सेना दारू गोळा उंट ,हत्ती, घोडे सरदार,येवड बगून भले भले ची अवस्था काय होत असेल तरी ही महाराज डगमगले नाहीत, किती पण असुदे ताकद डोक्या पुढे फिकीच असते ती युक्ती
पुढे शक्ती हरते ,आई साहेबांनी आदेश दिला राजे मला खान चा बंदोबस्त हवा ,मग महाराजानी हा विचार नाही केला की मी जगेल की मरेल, फक्त एकच विचार आला रयतेच्या सुखा साठी आपला जीव जरी देयची वेळ आली तरी मागे नाही हटवायचे,त्या साठी राजकारण पण तसेच असावे लागते ,जाळ पण तसच टाकावे लागते ,नुसता ताकद असून उपयोग नाही वापरायची कशी याची पण अकल असावी लागते, प्रतापगड च का कारण महाराजांना माहीत आहे ,इते येणे सोपं आहे पण जिवंत जाणे खूप मुस्किल,महाराजांनी खाना ला मारल्या नंतर अगदी आपल्या सोबत आलेल्या प्रत्येक सहकारी ची काळजी घेत सगळे सोबत आहेत की नाही याची काळजी घेत मग तीतून पुढे निगाले,आणि सुखरूप गडावर पोहचले,आणि संदेश दिला जगाला ताकद ,पैसा किती पण असो ,योग्य राजकारण,आणि योग्य बुद्धिमत्ता असेल तर कोणी कितीही मोठा शत्रू असो ,त्याला झुकावाच लागते,

No comments:
Post a Comment