अस म्हणतात की कितीभी वीर असुद्या पण एकदा हात पाय बांधले की सगळं जिथल तिथे राहून जात,,कोंडाजी बाबा छत्रपती शंभू राजेचे निठावंत सरदार ,,शंभू राजींनी शब्द काढावा आणि तो कोंडाजी बाबांनी पूर्ण करावा ,,,
मोठं कपाळ ,पिळदार मिशा,कानात दोन मोठाल्या बाळ्या,डोक्यावर फेटा,पाणीदार डोळे,उंच भरदार शरीराचा बांधा,अफाट ताकद ,प्रचंड बुद्धिमता असे कोंडाजी बाबा ,,
राजे फक्त मटले कोंडाजी बाबा जजिरा स्वराजत हवा बस कोंडाजी बाबा न लगेच शब्द दिला दिला राज....आणला जंजिरा स्वरात...
आणि बेत ठरला कसा आणि केव्हा आणायचा ते ,,
जंजिरा त जाऊन सिद्धी चा विश्वास मिळवला, कित्येक रात जागून काढल्या असतील कोंडाजी बाबा न जंजिरा उध्वस्त करण्या साठी,,पण म्हणतात ना काही गोष्टी ना निमित्त लागत फक्त शेवटच्या वेळी घात झाला आणि बस एक वीर योद्धा कोंडाजी बाबा लंडग्या च्या हातून मारला गेले ,,,नुसता डोळ्या समोर चित्र उभं राहिलं तरी आगाला काटा आल्या शिवाय राहत नाही
कोंडाजी बाबा प्रत्येकाच्या मनात मनात जिवंत राहतील अगदी शेवट पर्यत,,,,अशा या वीराला मानाचा मुजरा,,
No comments:
Post a Comment