लहान पणा पासून आपण कित्येक आठवणी ,दुःखाचे क्षण किंवा सुखाचे क्षण जपून ठेवत असतो ,त्या आठवणी फक्त आठवणीतच राहतात ,,काळ हा इतक्या झापटीने बदलत असतो की आपल्या आठवनी पण कायम आपल्या सोबत राहत नाही ,,,लहान असतो तो पर्यत सर्व ठीक असत पण जस जसे मोठं होत जातो तस तस आपल्या कामाचा व्याप पण वाढतच जातो ,,,कधी काळी आपण जो वेळ फक्त खेळण्या साठी किंवा हसण्या बागण्या खर्च करतो असतो पण एक वेळ अशी पण येते की लहान असतानाच्या आठवणी फक्त तेव्हाच आठवणीत येतात जेव्हा कोणीतरी त्या आठवण काढून पुन्हा जिवंत करतात ,आपल्या आयुष्यात येणारे कोणते प्रसंग येतात तर ते फक्त दुःख ,,,सुखाचे क्षण हे जवा पाडे असतात ,,,,
आपल्या आयुष्यात येणारया दुःखात आपण इतकं दुःखी असतो की आपण या आधी खूप चांगले क्षण आयुष्यात होते किंबहुना ते खूप चांगले होते ,,मग अशीच काय दुष्ट लागतात की आपले आनंदाचे क्षण अचानक आपल्या आयुष्यातून निघून जातात कायमचे ,, आणि राहत ते फक्त दुःख ,,,,
माणसाचे आयुष्य पण किती विचित्र असत ना "सुखात सगळे सोबत असतात दुःखात मात्र आपलं मड आपल्याला लाच उचलावा लागत ,,,

आपल्या आयुष्यात असे खूप सारे प्रसंग येतात जिथे आपले आपल्या सोबत नसतात अस का होत असावं ,,आणि दुःख येतात तर येतात पण ते पण सर्व एकाच वेळी का येत असावे सुखाची थोडी चाहूल लागते ना लागते तर दुःख आपल्या समोर आ " वासून उभे असतात ,,,
माझं तुमचं करता करता आपल्या आयुष्यातील कित्येक वर्ष झपाटयाने आपल्या आयुष्यातून निघून गेलेलं असतात ,,,,
नंतर मात्र एक एक दिवस एक एक महिन्या सारखा वाटायला लागतो ,"नंतर मात्र आपण फक्त गेलेली वेळ मोजत असतो का कुणास ठाऊक ते आपले बालपणाचे आयुष्य प्रत्येकाला परत हव हवंस वाटत,,त्या शाळेतील आठवणी, ते खेळलेलं खेळ, सर्व काही हवं हवं स वाटत कारण ते आपल्या आयुष्यातून खूप मागे गेलेलं असत,,,, आपण एकांतात हे सर्व काही विचार करत असताना एकच प्रश्न सारखा सतावत असतो आज पर्यत आपण काय काय केलं जे केलं ते योग्य केलं की या योग्य ,,,आणि अयोग्य केलं असेल तर ते का झालं असावं इतका सरा विचार करे पर्यत आपल्याच आयुष्यातील तिसरा प्रश्न आपल्या समोर उभा पण झालेला असतो ,,,,,,..
दीपक जाधव
No comments:
Post a Comment