आयुष्यातील रंग

Saturday, 2 March 2019

न पुसलेल्या वेदना

वेदना
तस बघितलं तरी वेदना मटल्या की फक्त डोळ्या समोर फक्त इतकंच येत...की काहीतरी शारिरिक वेदना समजल्या जातात,

पण तसे नसते काही वेदना खूप प्रकार च्या असतात तशीच एक वेदना म्हणजे मनाची वेदना ....

आपल्या साठी जेव्हा मनाच्या वेदना सहजा सहजी समजू येत नाही....त्या कळण्यासाठी त्यातून गेलेले हवं किंवा ते समजण्या इतकं मन समजदार हवी नाही तर मनाच्या वेदना काय असतात हे समजून सांगण्या इतकं सोपं नाहीये,,


काही वक्ती मनाच्या इतक्या निर्दयी असतात की त्या दुसऱ्या सोबत काही घेणं देणं नसत फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो आणि त्यातच दुसऱ्या च्या वेदना दिल्या जातात,जास्त करून प्रेमाच्या बाबतीत जगात असे खूप लोक आहेत जे निस्वार्थी प्रेम करतात पण काही स्वार्था साठी असतात स्वतः चा स्वार्थ निघाला कीसाथ सोडून पण जाणाऱ्या ची पण कमी नाहीये ,
अनुभव हेच सांगतो माझा की आपण किती पण करा प्रेमात एक दिवस ती वक्ती स्वतःची लायकी दाखवल्या शिवाय नाही राहणार
जेव्हा तुमला कोणीतरी तुमच्या आयुष्यात असे मनेल की तू माझ्या साठी काय केलं आज पर्यंत तर ती वक्ती तुमला चगल्या प्रकारे ओळखूच नाही शकली आज पर्यत
असल्या वक्ती पासून सर्वात लांब गेललंच चागल कारण जर इतक्या दिवसात त्या व्यक्तीला जर तुमच्या मन आणि मनातली वेदना नसतील समजत आणि वरतून तुमच्या मनाच्या वेदनावरती अजून मीठ टाकलं जात तेव्हा त्या मनाला काय वाटत असेल
आयुष्यात प्रेम मैत्री करताना दोन गोष्टी चा विचार नकी करत चला एक मनजे ही वक्ती आपल्या सोबत शेवट पर्यत सोबत असेल का किती पण वाईट वेळ आली तरी आणि दुसरी म्हणजे ती वक्ती आपल्या आयुष्यात आपली लायकी तर नाही ना काढणार कधी ह्या दोन गोष्टी फ़ार महत्वाच्या आहे कारण मनाच्या वेदना ह्या इतेच जास्त भेटतात

No comments:

Post a Comment