आयुष्यातील रंग

Friday 1 March 2019

निनाद मांडवगणे

सह्याद्री च्या दऱ्या खोऱ्या पासून ते अगदी हिमालयाच्या पर्वत रांगा पर्यत अगदी या भारतवर्षात किती तरी  वीरांच्या कहाण्या दडल्याय .......
या मातीला वीरांची भूमी उगाच नाही मटल जात 
आपल्या जीवाची पर्वा न करता भारत  माते साठी किती तरी विराणी बलिदान दिलंय ,आज नाही हजारो वर्ष जुना इतिहास आहे या भारत माते चा .....आणि आज पण तो इतिहास या भारतवर्षातील वीर तो इतिहास लिहिण्यास कुठेही कमी पडत नाहीये 
दोन दिवसा पूर्वी नाशिक चे वीर पायलट निनाद याना वीरमरण  आले आणि एक मुलीच्या डोक्यावरील एक पिित्या च छत्र हरपलं ....आणि एक स्त्रीच्या् आयुष्यात असलेला भंकम आधार हरपला 

जेव्हा एक मुलीला आपल्या पित्याला शेवटचं बघायची वेळ अली तेव्हा तेथील चित्र बगून अक्षरशः डोळ्यात पाणीच आलं ...
इतकासा जीव तो ,हसरा चेहरा,एक पित्या ने देशा साठी बलिदान दिलंय हे समजण्या इतक पण वय नाही त्या छोट्या बाळाचं...
त्या एवढीशी ती चुमुकली आणि तिला बगून प्रत्येकच हृदय  हेलावलंय आज ,,,,
भारत माते चा जय घोष करत अखेरीची मानवंदना त्याना देणायत अली,
एक पित्याच छत्र जेव्हा एखाद्या मुलाच्या डोक्यावरून कायमच निघून जात ना त्या वेदना काय असता त्या फक्त त्या मुला खेरीज कोणालाच नाही समजत ...
आपल्या आयुष्य हे भारतमाते ला अर्पण करून इतरांच्या सुखा साठी त्यानी आपलं आयुष्य वाहून दिलंय ,आज प्रत्येक नाशिक कर भावुक होता .आपल्या या
भारत मातेच्या या सुपुत्रास त्रिवार नमन ........💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐"निनाद मडवगणे", वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/jlUJC4WDouVN?utm_source=android&utm_campaign=content_share

No comments:

Post a Comment