A खाकी आणि त्यातील देवदूत...
खाकी हा शब्द ऐकला तरी काहींच्या तोड च पळत ...
पण तुम्ही कधी या खाकी मधील देवदूत बगतले का ........काहींनी बघितले असतील ते पण संकटाच्या काळात ,होय संकटाच्या काळात देवदूत बनणारे खाकी मधील वक्ती ,,,,,
तेही तुमच्या आमच्या सारखेच असतात त्याना पण ,घर,मुले सर्व काही असत,पण त्याना त्याच्या घराकडे जास्त लक्ष देता येत नाही ,कारण तर माहीत असेल ना तुमाला,होय त्याच्या वरती असलेला कामाचा प्रचंड बोज्या ,,,,,
तुमच्या आजू बाजूला जवळच एखादं पोलीस चौकी जरूर असेल कधी गेलात का तुम्ही तिथं,,आपल्या सारखेच माणसे असतात ते पण पण आपला समाज सर्वात जास्त नाव ठेवतो त्याना, रात्री अपरात्री प्रसंगी डबल ड्युटी करून आपल्या साठी काम करत असतात ,
कुठे काही पण झालं तर सर्वात आधी तेच हजर असतात,
मोर्च्या कुठे पण असो सर्वात पहिले त्याना तिथे हजर राहावं लागतं ,दंगल कुठे पण झाली तर सर्वात पहिले त्यानाच हजर राहावं लागतं,मारामाऱ्या कुठे पण झाल्या तरी तरी त्यानाच हजर राहावं लागतं,खून कुठे पण झाला तरी सर्वात आधी तेच हजर असतात,दरोडा कुठे पण पडला तरी सर्वात आधी त्यानाच आरोपीचा शोध घ्यावा लागतो,
हे सर्व करत असताना त्याना खूप मोठया मानसिक त्रास,किवा शारीरिक त्रास पण सहन करावा लागतो कारण आपल्या सारख्यना त्या वेदना नाही समजणार
अजून खूप काही सर्व ठिकाणी आधी खाकी मधील देवदूत धावून येत असतात...
आपण आपले सण मोठया ऊसाहात साजरे करत असतो, पण त्याच्या वाटायला नेहमी ड्युटी च असते,आपले सण ,उसव आपल्या कोणत्या ही विग्ना शिवाय आपण साजरे करतो ते फक्त त्याचा मुळेच ,त्याना आपल्या आयुष्यात सण समारंभ त्याच्या वाटायला तसे फार कमी येतात .
पोलीस दलात कित्येक असे कर्तव्य निष्ठ अधिकारी आपलं आयुष्य पणाला लावून समाजात होणाऱ्या अन्यायच्या विरोधात जाऊन आपलं रक्षण करत असतात त्या सर्व ना मानाचा मुजरा ,
आपण पण खाकी चा आदर ठेऊन,त्याच्या तील देवदूत ओळखु या ......

No comments:
Post a Comment