आयुष्यातील रंग

Friday, 24 April 2020

सैराट

सैराट 

29 एप्रिल 2016 ला सैराट महाराष्ट्रतील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता येत्या 29 ला त्याला जवळपास 4 वर्ष पूर्ण हिताहेत,,
2016 तस वर्ष खूप छान होत ,आयुष्यात किंवा आजू बाजूला घडणाऱ्या घटना मध्ये लोक तल्लीन होते,
प्रेमी जोडे ना हा चित्रपट खूप आवडला नागराज मंजुळे यांनी  खूप अप्रतिम असा चित्रपट बनवला होता या चित्रपटाची खासियत म्हणजे यातील गाजलेली गाणी खूप अप्रतिम अजय अतुल च संगीत या सर्वांनी चित्रपट खूप अप्रतिम बनवला होता ,,,

प्रेम....
जवळ पास खूप जण असतात आपल्या आयुष्यात प्रेम करतात ,काहीच टिकत काही च तुटून जात हा चित्रपट ही त्यातील होता एक सुंदर देखणी मुलगी व मोठया घरची मुलगी आणि एक सर्वसादरण घरातील मुलगा याची love स्टोरी खूप चित्रपटात असच दाखवलं जात हिंदी चित्रपट मध्ये सुद्धा खूप हे दाखवलं गेलंय याही चित्रपटा मध्ये तेच दाखवलं गेलंय पण हे दाखवताना ग्रामीण भागातील वस्तुस्थिती च भान राखलं गेलंय,,,
विशेष करून जे गाणे बनवले गेले ते खूप सुंदर आहेत त्यावरच चित्रपट जास्त हिट झालाय चित्रपट रिलीज होण्या आधीच या चित्रपटाची गाणी खूप हिट झाली होती....
या चित्रपटा च्या निमित्ताने त्या काळातील माझ्या ही आठवणी ताज्या झाल्यात,,,
प्रेम कोणाला आवडणार नाही करायला या जगात सर्वाना आवडत मी ही चितपट येण्या आधी प्रेमात होतो आणि जवळ आयुष्यातील 4 वर्ष प्रेम करत होतो ,,,,पण चितपट त जस दाखवलं जात तस काहीस आपल्या आयुष्यात पण होत समाज ,त्या समाजातील लोक , घराचे लोक घरच्या लोकांचा विरोध हे सर्व काही होत असत ,,,हा चित्रपट बघितल्या नंतर कित्येक प्रेमीयुगलाच्या तोंडात या चित्रपटचे डायलॉग खूप काळ गाजत राहिले आणि काही प्रेमी या चितपट मुळे खूपच जवळ आले काहीच आयुष्य भराच नात निर्णम केलंय 
....पण याच प्रेमानं काहींना आयुष्यातून कायमच उठवलं आहेत जो पर्यत एखाद नात ठराविक मर्यादेपर्यत केलं जातं तो पर्यत ठीक असत पण जेव्हा मर्यादा सोडल्या जातात तेव्हा कालांतराने त्या प्रेमी ना खूप त्रास सहन करावा लागतो 
जस या चित्रपटात दाखवलं गेलंय की समाज आणि घराचा दबदबा ,याना झुगारून पुढे गेल की त्याचे परिणाम शेवटी काय होतात 
आज या चित्रपट आठवणी न मूळ मी पण माझ्या आयुष्यात परिणाम भोगले आहेत याची पुन्हा आठवण झालीय प्रेम वाईट नसत पण समाज लोक,चालीरीती,आणि पैसा खूप वाईट असतात हे पुन्हा एकदा ध्यानात आलंय 
या चित्रपटात ज्या कलाकारांनी काम केलंय ते खूप सुंदर काम केलंय,चित्रपटात जे डायलॉग आहे ते पण अतिशय सुंदर आहेत त्या मुळेच चित्रपट अतिशय सुंदर बनवला गेलाय ,,,
शाळेतून सुरू होणारी love स्टोरी ही सर्व बधनाना झुगारून एक मुलाच्या संसारा पर्यत जाते यात खूप मोठे चढ उतार होतात,...वाईट प्रसंग वाट्याला येतात,कित्येकांच्या वाट्याला दुःख येत ,काहींचा स्वाभिमान दुखावला जातो ,तर काहीची इजत मातीमलन होते,काहींना प्रेम भेटत तर काहींचा अपेक्षा भंग होतो,हे सर्व चित्रपट मधील काही निवडक मुद्दइ 
चित्रपट मधील संगीत अजय अतुल च आहे त्या मुळे जी गाणी बनवली गेली ती गाणी आज पण तरुणाईच्या मनावर राज्य करताना दिसयेत ,,
deepak jadhav(D. J)

https://marathi.pratilipi.com/story/llju1epgtn8t?utm_source=android&utm_campaign=content_share


Saturday, 18 April 2020

सैय्यम

जिद्दी च्या प्रवासात पाण्याचा बर्फ होई पर्यंत सैय्यम असावा लागतो .....

Wednesday, 8 April 2020

निसर्ग आणि आपण

छत्रपती शिवराय आणि मावळे जेंव्हा पण किल्ला जिंकत असत तेव्हा त्या किल्यावर गवताच्या गंजीचा पेटून मोठा धूर केला जात असत त्या मागचं कारण अस की गडावर धूर दिसला की दुसऱ्या गडावरील लोकांना हा इशारा असे की मावळे आणि महाराजांनी गड जिकलाय ,हे त्या काळी इशारा किंवा एखादी घटना घडलीय हे दर्शविण्या साठी वापरत आशा कृती करत असत जवळपास छत्रपती शिवराय याचा काळ उलटून 350 वर्ष होऊन गेली आहेत,तो काळ आणि आता आहे हा काळ यात खूप फरक आहे तो असा की 100किलो मीटर लांबून गडा वरून केलेला धूर स्पस्ट दिसत असत कारण त्या काळी आता सारखी औदयोगिक वसाहती नव्हत्या ज्यातून हजारो टन कार्बन सोडला जात आहे,आज कोरोना मुळे देशात लॉक डाऊन होऊन जवळ जवळ 17 वा दिवस आहे आणि या काळात जीवना आवश्यक गोष्टी वेगळ्या तर सर्व काही बंद आहे मग त्यात कारखाने आलेत किंवा वाहन इतर छोटे मोठे उदयोग पण ,आज लॉक डाऊन चा 17वा दिवस आहे आणि येणारा प्रत्येक दिवस सुंदर आणि स्वच्छ हवा घेऊन येत आहे,हवेतील धूळ आणि कार्बन यांचं प्रमाण खूपच कमी झाल्या मुळे दूरवरुन दिसणारे डोगर पण आता स्पष्ट दिसत आहे आमच्या घरा पासून दिसणारा वणी च्या डोगरापासून मार्तंड रावळ्या जावळ्या, पासून तेचांदवड पर्यत सर्व काही डोगर स्पष्ट दिसतायत ,हे सर्व किल्ले किंवा गड फक्त पावसाळ्यात तच पाऊस पडून गेल्या नंतर एवढे स्पष्ट दिसतात एरव्ही मात्र धूळ,होणारे प्रचंड प्रदूषण या मुळे दिसत नाही ,,,,

आज घरात बसलो असताना समोर जेव्हा देवी च्या डोगर स्पष्ट दिसत होता तेव्हा मनात छत्रपती शिवरायांनी वापरलेली युक्ती आठवली जी किल्ला जिकल्या नंतर मावळे करत असे ,गवताच्या गंजी चा धूर "जो कित्येक मैल दूर दिसत असे त्या भरून त्या काळात किती हवा शुद्ध आणि गड खूप दूरदूर पर्यत स्पष्ट दिसत असे हे समजते ....….




"निसर्ग आणि आपण", वाचा प्रतिलिपि वर :

https://marathi.pratilipi.com/story/0fyukahbzgbc?utm_source=android&utm_campaign=content_share